करार शेतीमुळे शेतकऱ्यांना हमीभावाची गॅरंटी... करार शेती तज्ञ गौतम देसारडा
शेतकरी आणि कंपनी ठरवून दिलेला हमीभाव तसंच मार्केटमध्ये असलेला जास्तीचा भाव मिळत असेल तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळतो.
करार शेतीत दोन भाग आहेत
शेतकऱ्यांनी कंपनीसोबत करार केला तर त्यांना बियाने देण्यात येते आणि चांगला हमीभाव देखील त्या कंपनी कडून देण्यात येतो. हा करार लेखी केला जातो त्यामुळे उत्पादीत मालाला कंपनी योग्य हमीभावात देतात. याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार असल्याचं करार शेती तज्ञ गौतम देसारडा यांनी सांगितलं...