शेंगा घ्या शेंगा...शंभर रुपयाला सव्वा किलो..

भुईमुगाच्या शेंगा विक्रीस दाखल आहे शंभर रुपयाला सव्वा किलो विकत असल्याने नागरिकही घेण्यासाठी गर्दी करीत आहे.

Update: 2023-06-09 00:26 GMT

भुईमुगाच्या शेंगा म्हटलं की नवल याच भुईमुगाच्या शेंगा आता विक्रीस दाखल असल्याने ग्राहक हे घेण्यासाठी गर्दी करत आहे. वर्धा येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोर या भुईमुगाच्या शेंगा विक्रीस दाखल आहे शंभर रुपयाला सव्वा किलो विकत असल्याने नागरिकही घेण्यासाठी गर्दी करीत आहे. पावसाळा लागल्यावर याची मागणी अजूनही वाढत असल्याने जो माल बाहेर ठिकाणावरून खरेदी करून आणतो त्याचे पैसे सुद्धा निघत असल्याचं विक्रेत्यानं सांगितलं...

Full View

Tags:    

Similar News