खानापूर येथे द्राक्षबाग व डाळिंब बाग जळुन खाक, सव्वाआठ लाखांचे नुकसान

सांगली तालुक्यातील खानापूर येथे एका शेतात लागलेल्या आगीत शेतीसाहित्याबरोबर लहान ट्रॅक्टर, द्राक्षबागेच्या काही ओळीसह तीस गुंठे क्षेत्रातील डाळिंब बाग जळून खाक झाली आहे. यामुळे आनंदराव बापू माळी या शेतकऱ्याचे जवळपास सव्वाआठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.;

Update: 2023-04-17 15:02 GMT


सांगली तालुक्यातील खानापूर येथे एका शेतात लागलेल्या आगीत शेतीसाहित्याबरोबर लहान ट्रॅक्टर, द्राक्षबागेच्या काही ओळीसह तीस गुंठे क्षेत्रातील डाळिंब बाग जळून खाक झाली आहे. यामुळे आनंदराव बापू माळी या शेतकऱ्याचे जवळपास सव्वाआठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Full View

Tags:    

Similar News