राजकारण्यांना शेतकऱ्याचं देणं घेणं नायं..
लोकशाहीमधे शेतकऱ्याला न्याय मिळतं नसलं तर करायचं काय? अशी उद्विगनता प्रगतीशील शेतकरी मारुती नाना चव्हाण
शेतकऱ्यांची आर्थिक परीस्थिती बिकट हाय.. राजकारण्यांना शेतकऱ्याचं देणं घेणं नाय.. परीस्थिती आणखी बिकट होणार आहे.. लोकशाहीमधे शेतकऱ्याला न्याय मिळतं नसलं तर करायचं काय? अशी उद्विगनता प्रगतीशील शेतकरी मारुती नाना चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.