हमीभावाचा कायदा न करण्याचे सरकारने दिले धक्कादायक कारण

governments view on msp act during meeting with farmers;

Update: 2020-12-30 11:44 GMT

कृषी कायद्यांवर केंद्र सरकारसोबत आता शेतकऱ्यांची चर्चेची सहावी फेरी सुरू झाली आहे. या चर्चे दरम्यान जेवणासाठी ब्रेक घेण्यात आला. यावेळी शेतकरी नेत्यांनी जेवताना बैठकीबाबत काही माहिती दिली आहे. ३ कायदे रद्द कऱण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. पण हमीभावाच्या कायद्याबाबत सरकारने व्यापारी माल खरेदी करणार नाहीत अशी भूमिका मांडल्याची माहिती या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या शेतकरी नेत्यांनी दिली आहे.

Full View




 


Tags:    

Similar News