द्राक्ष बागायतदारांच्या फायद्यासाठी सरकार देणार वाईन उद्योगास प्रोत्साहन

Update: 2024-01-04 23:31 GMT

 द्राक्ष बागायतदारांच्या फायद्यासाठी सरकार वाईन उद्योगास प्रोत्साहन देनाचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला त्यासाठी सरकार पुढील पाच वर्ष प्रोत्साहन योजना राबवणार आहे.

द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष लावण्यासाठी प्रोत्साहन देणे सुका मेवा बनविणे तसेच पर्यायी उत्पादनासाठी वाईन उद्योगास चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे.




 

तसेच कोरोणा काळात वाईन उत्पादकांनी 16% व्हॅटचाभरणा केला होता. 2020 ते 2024 या कालावधीतील या व्हॅटचा परतावा उद्योगांना मिळणार आहे.

सदरील नवीन योजना ही पाच वर्षासाठी असणार आहे असे राज्य सरकारने घोषित केले आहे.




Tags:    

Similar News