शेतकरी सन्मान पुन्हा सुरू करा: आ.गोपीचंद पडळकर
नाफेडने बंद केलेली कांदा खरेदी पुन्हा सुरू करा. कांदा चाळीचे अनुदान वाढवले पाहिजे. सलोखा योजनेतून शेतकऱ्यांचे बांधावरील वाद कोर्टातून सहमतीने सुटत आहे. एसटीला सरकारने नवसंजीवनी दिली आहे.;
नाफेडने बंद केलेली कांदा खरेदी पुन्हा सुरू करा. कांदा चाळीचे अनुदान वाढवले पाहिजे. सलोखा योजनेतून शेतकऱ्यांचे बांधावरील वाद कोर्टातून सहमतीने सुटत आहे.एसटीला सरकारने नवसंजीवनी दिली आहे त्यामुळे ग्रामीण भागात मोठा दिलासा मिळत असल्याचं विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी ( ता.21) विधान परिषदेत नियम 260 अन्वये चर्चेत केली..