बंदिस्त शेळी पालनातून शेतकरी वर्षाला कमावतोय अडीज लाख रुपये

बंदिस्त शेळी पालनातून शेतकरी वर्षाला कमावतोय अडीज लाख रुपये;

Update: 2023-05-03 08:15 GMT

 शेती क्षेत्र दिवसेंदिवस अडचणीत येत असताना शेतीला पूरक उद्योग - व्यवसाय उभारले जात असून त्यामुळेच शेतकरी शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करू लागला आहे. असाच प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील शेतकरी बळीराम भोसले यांनी केला असून त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून बंदिस्त शेळी पालन केले आहे. या जोडधंद्यातून त्यांना वर्षाकाठी अडिज लाख रुपये मिळतात. जाणून घेवूयात बंदिस्त शेळी पालनाबाबत शेतकरी बळीराम भोसले यांच्याकडून..

Full View


Tags:    

Similar News