कोणी बागायतदारीन देता का बागायतदारीन ?
शेतकऱ्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही ही सामाजिक समस्या पंकज राजेंद्र महाले या तरुण शेतकऱ्याने एक आगळीवेगळी शक्कल लढवत मांडली आहे.....;
उच्च शेती कनिष्ठ मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी... हा पॅटर्न आधुनिक काळात नेमका उलटा झाला आहे... सतराशे साठ आस्मानी आणि सुलतानी संकटाला सामोरं जाणारा शेतकरी वैयक्तिक आयुष्यामध्ये सामाजिक समस्यांनी देखील ग्रासला आहे.. शेतकऱ्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही ही सामाजिक समस्या पंकज राजेंद्र महाले या तरुण शेतकऱ्याने एक आगळीवेगळी शक्कल लढवत चक्क कपाळाला बाशिंग बांधत एक बॅनर बनवून त्या बॅनरवर युवा शेतकरी बागायतदार आहे. बागायतदारीन वधु पाहिजे... पहा MaxKisan चा आगळावेगळा रिपोर्ट...