शेतकऱ्यांसाठी 'वायदा' कुणाचा?
मुठभर प्रभावी व्यापारी ज्यांना सर्व मलई एकट्याने खायची इतके वर्ष सवयी लागली त्यांना त्यातली थोडी मलई शेतकऱ्यांना मिळालेली पाहवत नाही..
मुठभर प्रभावी व्यापारी ज्यांना सर्व मलई एकट्याने खायची इतके वर्ष सवयी लागली त्यांना त्यातली थोडी मलई शेतकऱ्यांना मिळालेली पाहवत नाही. चक्र फिरतात महागाईच्या नावावर वायदे बाजाराला बळीचा बकरा बनवून शेतमालाचे वायदे बंद केले जातात. शेतकऱ्यांना आपल्या मालाला मागणी-पुरवठ्याच्या आधारावर मिळणारा चांगला भाव देणारे पर्यायी मार्केट महागाईचे कारण सांगुन बंद केल्यानं जोखीम व्यवस्थापन करणे अशक्य होतं, MaxKisan चे संपादक विजय गायकवाड यांनी शेतमाल बाजार विश्लेषक श्रीकांत कुवळेकर यांच्याशी साधलेला संवाद पुनः प्रसिध्द करत आहोत..शेतकऱ्यांसाठी 'वायदा' कुणाचा?