ऊसाकडून केळीकडे सुपरफास्ट निर्यात..Max Kisan
शेतकरी उत्पादक कंपनीच्या (FPC) माध्यमातून केळी निर्यातीचे शिखर गाठले आहे.. पहा केळी निर्यातदार प्रमोद निर्मळ यांची संघर्ष गाथा....;
गरीबांचा देव म्हटल्या जाणाऱ्या पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनाला भाविक येतात.. परंतू उजनीच्या पाण्यात तोट्यात गेलेली ऊसाची (sugarcane) शेती केळीनं (banana) रिप्लेस केली आहे. केवळ उत्पादनचं नव्हे तर शेतकरी उत्पादक कंपनीच्या (FPC) माध्यमातून केळी निर्यातीचे शिखर गाठले आहे.. पहा केळी निर्यातदार प्रमोद निर्मळ यांची संघर्ष गाथा....