अन्नप्रक्रीया मशिनरी अशा आहेत...
शेती आधारीत प्रक्रीया उद्योगामधे घरच्या घरी प्रक्रीया करुन त्याला यांत्रिकीकरणाची जोड दिली तर अशा पध्दतीने उद्योग उभे राहू शकतात. मुंबईतील ANUfood फेस्टीवल मधील मशीनरी
शेतमालावर प्रक्रीया केल्याशिवाय मुल्यवर्धन आणि अधिक उत्पन्न मिळत नाही. मुंबईत नुकतेच ANUFood2023 प्रदर्शन आयोजीत करण्यात आलं होतं... या प्रदर्शानीतील अत्याधुनिक मशिनवरीविषय माहीती देणाऱ्या मालिकेचे ४ भाग
१.झटक्यात पेढे रसमलाई
२.अन्नप्रक्रियेच्या पॅकेजिंग मशीन
३.पास्ता आणि नूडल बनवण्याची मशीन
४.अन्नप्रक्रियेतील कनव्हेयर बेल्ट