कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारी शेती म्हणून फुल शेतीकडे पाहिले जाते. त्यामुळे अनेक तरुण या शेतीकडे वळले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सतीश साळुंखे या तरुण शेतकऱ्याने गुलाब फुलांची शेती फुलवली असून जाणून घेवूयात या शेती विषयी शेतकऱ्याकडून..