उसाच्या शेतीला वैतागून धरली शेवंतीची साथ..
उसाच्या शेतीला वैतागून शेतकऱ्याने फुलवली फुलाची शेती;
सोलापूर जिल्हा हा ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु ऊस शेतीमुळे शेतकरी अडचणीत येवू लागल्याने येथील शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळू लागला आहे. मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्याने उसाच्या शेतीला बगल देत शेवंती या फुलाची शेती फुलवली आहे. या यशस्वी शेतीचे गमक काय आहे,जाणून घेवूयात शेतकरी बंडू शिंदे यांच्याकडून..