ओसाड माळरानावर शेतकऱ्याने फुलवली आंब्याची बाग
ओसाड माळरानावर फुलविलेल्या आंब्यांच्या बागेची काय वैशिष्ट्ये आहेत. जाणून घेवूयात दत्तात्रय घाडगेंकडून....;
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी (farmer) दत्तात्रय घाडगे ( Dattatrya Ghadge) यांनी ओसाड माळरानावर विविध प्रकारच्या सोळा प्रजातीच्या आंब्यांची बाग (Mango) फुलवली असून त्यांनी सुमारे पाच हजार आंब्यांच्या रोपांची लागवड केली असल्याचे सांगतात. या झाडांना बारमाही फळे देखील पहायला मिळतील असे ते सांगतात. त्यांच्या या ओसाड माळरानावर फुलविलेल्या आंब्यांच्या बागेची काय वैशिष्ट्ये आहेत. जाणून घेवूयात त्यांच्याकडून.