जगावे की मरावे शेतकऱ्याचा टाहो
शेतकरी नानासाहेब गुंड यांची हातातोंडाला आलेली केळीची बाग उध्वस्त झाली असून पावसामुळे शेतकऱ्याच्या जीवनावर परिणाम झाला आहे;
निसर्ग कधी हसवेल तर कधी रडवेल हे सांगता येत नाही. सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला असून त्याचा शेती व्यवसायावर परिणाम झाला आहे. या पावसामुळे मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील शेतकरी नानासाहेब गुंड यांची हातातोंडाला आलेली केळीची बाग उध्वस्त झाली असून पावसामुळे शेतकऱ्याच्या जीवनावर काय परिणाम झाला आहे. जाणून घेवूयात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून..