शेतकऱ्याचा देशी जुगाड तयार केला फवारणीचा ब्लोर
देशी जुगाड शेतकरी विजय दळवी (vijay dalvi) यांनी केला असून ते फळबागा फवारणीचा देशी ब्लोर बनवतात. जाणून घेवूयात त्यांच्याकडून देशी ब्लोर बाबत..;
शेतकरी (farmer) आधुनिक पद्धतीने शेती करू लागल्याने त्यासाठी लागणारी साधने विविध कंपन्यांनी बाजारात उतरवली आहेत. परंतु त्याच्या किंमती शेतकऱ्यांना परवडणाऱ्या नसल्याने शेतकरी देशी जुगाडाकडे वळला आहे. असाच देशी जुगाड शेतकरी विजय दळवी (vijay dalvi) यांनी केला असून ते फळबागा फवारणीचा देशी ब्लोर बनवतात. जाणून घेवूयात त्यांच्याकडून देशी ब्लोर बाबत..