टोमॅटोचे भाव कोसळले

टोमॅटोचे भाव कोसळल्याने संतप्त होत पिंपळगाव बसवंत बाजार समिती शेतकऱ्याने फेकले टोमॅटो;

Update: 2023-09-06 13:30 GMT

टोमॅटोच्या भावामध्ये सातत्याने घसरण होत असल्याने आज निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हेमंत पाटील या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांने टोमॅटो विक्रीला आणले असता यावेळी एका 20 किलोच्या कॅरेटला 100 रुपये, किलोला 5 रुपये भाव पुकारल्याने संतप्त होत शेतकऱ्याने बाजार समितीच्या आवारात टोमॅटो फेकत टोमॅटो उत्पादक शेतकरी हेमंत पाटील संताप व्यक्त केला आहे.


Full View

Tags:    

Similar News