पावसानं झोडपलं तर जायचं कुठं?

मराठीत एक म्हण आहे.. राजानं (King) मारलं आणि पावसानं (rains) झोडपलं तर जायचं कुठं?

Update: 2023-04-07 09:53 GMT

 मराठीत एक म्हण आहे.. राजानं (King) मारलं आणि पावसानं (rains) झोडपलं तर जायचं कुठं? वातावरणातील बदलानं (Climate Change) मुळं शेती बेभरवशाची झाली आहे.

Full View

अवकाळी पावसानं शेतकरी (Farmer) पुरता उध्वस्थ होतो. सरकारनं सलग पाच दिवस किमान दहा मिलिमीटर पाऊस झाल्यास त्या परिमंडळामध्ये अतिवृष्टी झाली असे गृहीत धरून भरपाई देण्यात येईलअसा GR काढला खरा पण अटिशर्ती लावल्यानं शेतकऱ्याची अवस्था भीक नको पण कुत्रं आवर.. अशी होणार आहे. इथं पावसानंही झोडपलं आणि राज्यानं मारलं अशी अवस्था करणाऱ्या सरकारी धोरणाचं विश्लेषण केलं आहे, Maxkisan चे विजय गायकवाड यांनी...

Tags:    

Similar News