Monsoon पाऊस लांबल्याने जूनच्या सुरुवातीला लावलेल्या कपाशीचे (Cotton) नुकसान
अनेक शेतकऱ्यांनी जुन महिन्याच्या सुरवातीला कपाशी (Cotton)लागवड केली असून पाऊस लांबला व वातावरणाच्या बदलामुळे पेरलेले कपाशी पीक लाल झाले. त्यामूळे वाचणार का या प्रश्नाने शेतकरी हैराण आहे...धोरपगाव येथिल शेतकरी श्रीकृष्ण तांगडे यांनी आपल्या शेतात 7 एक्कर शेतात कपाशी पिकाची जून महिन्यांच्या सुरुवातीला लागवळ केली होती. मात्र वातावरणाच्या बदलामुळे व उन्हाचा फटका लागणे पूर्ण पीक हे लाल झाले आहे. मात्र पाऊस लांबल्याने कोवळी पिके जगवायची कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे
खामगांव तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व कामे आटोपली असून पाऊस नसल्याने बळीराजा पावसाची प्रतीक्षा कारीत आहे.अनेक शेतकऱ्यांनी जुन महिन्याच्या सुरवातीला कपाशी (Cotton)लागवड केली असून पाऊस लांबला व वातावरणाच्या बदलामुळे पेरलेले कपाशी पीक लाल झाले. त्यामूळे वाचणार का या प्रश्नाने शेतकरी हैराण आहे...धोरपगाव येथिल शेतकरी श्रीकृष्ण तांगडे यांनी आपल्या शेतात 7 एक्कर शेतात कपाशी पिकाची जून महिन्यांच्या सुरुवातीला लागवळ केली होती. मात्र वातावरणाच्या बदलामुळे व उन्हाचा फटका लागणे पूर्ण पीक हे लाल झाले आहे.. मात्र पाऊस लांबल्याने कोवळी पिके जगवायची कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे, असे शेतकरी श्रीकृष्ण तांगडे सांगतात...