Ground Report : अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणीच पाणी

Update: 2022-09-16 10:47 GMT

राज्यातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे. यामुळे शेतीचेही नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये शेतांचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे याचे आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राजाराम सकते यांनी....

Tags:    

Similar News