कांदा पडला ;शेतकऱ्याने सोडल्या शेळ्या...
दिवाळीनंतर (Diwali2023) कांद्याचा (Onion) प्रचंड मोठा तुटवडा होणार असल्याचे भाकीत 'मॅक्स किसान'ने सप्रमाण मांडल्यानंतर कांदा आणीबाणीच्या (onion crises) पाच महिने आधी हजारोचा खर्च करून पिकवलेला कांद्याला कवडीमोल धरून मिळाल्याने अक्षरशः शेतकऱ्याला भरल्या पिकात शेळ्या(goats) सोडून देण्याची वेळ आली आहे.....
दिवाळीनंतर (Diwali2023) कांद्याचा (Onion) प्रचंड मोठा तुटवडा होणार असल्याचे भाकीत 'मॅक्स किसान'ने सप्रमाण मांडल्यानंतर कांदा आणीबाणीच्या (onion crises) पाच महिने आधी हजारोचा खर्च करून पिकवलेला कांद्याला कवडीमोल धरून मिळाल्याने अक्षरशः शेतकऱ्याला भरल्या पिकात शेळ्या(goats) सोडून देण्याची वेळ आली आहे.. इतकं सगळं होऊ नये सरकार (government) हस्तक्षेप का करत नाही? पहा संकटाआधी दुर्दशा झालेल्या कांदा शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था सांगणारा MaxKisan चा खळबळजक रिपोर्ट....