रानभाज्या खरचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात का?

सोलापूर जिल्ह्यातील बाबुराव माळी (Baburao Mali) या शेतकऱ्याने रानभाज्यांची लागवड केली आहे..

Update: 2023-08-17 02:00 GMT

 आधुनिक युगात रानभाज्या प्रकार दुर्मिळ झाला असून सोलापूर जिल्ह्यातील बाबुराव माळी (Baburao Mali) या शेतकऱ्याने रानभाज्यांची लागवड केली आहे. या भाज्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असून जाणून घेवूयात या भाज्या विषयी त्याच्याकडून.. पहा मॅक्स किसानचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट..

Full View

Tags:    

Similar News