तुम्हाला कृषी पर्यटन सुरू करायचे का?
शेतीसाठी प्रतिष्ठा आणि खात्रीशीर उत्पन्नाची (income) हमी पाहीजे.. तर मग कृषी पर्यटन (agri tourism) सुरु करा..
शेती (Agriculture) परवडेनासाठी झालीय... उत्पादन खर्च (Production cost) प्रचंड वाढलाय.. शेतमालाला बाजारभाव (market) मिळत नाही.. तुम्ही शेतीला जोडधंदा (alied business) देण्याच्या विचारात आहात... मग थांबा शेतीसाठी प्रतिष्ठा आणि खात्रीशीर उत्पन्नाची (income) हमी पाहीजे.. तर मग कृषी पर्यटन (agri tourism) सुरु करा...कुणाची परवानगी (licence) लागते? कुठे प्रशिक्षण (training) मिळेल? पहा एग्री टुरीझम कार्पोरेशनचे पांडुरंग तावरे यांच्या व्हिडीओ...