हळदीची लागवड करण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा: डॉ. जितेंद्र कदम

Update: 2023-09-29 02:30 GMT

जगामध्ये सर्वाधिक हळद (turmeric) लागवड भारतात होते. भारताचा विचार केला तर महाराष्ट्र उत्पादनाच्या आणि लागवडीच्या बाबतीत अग्रेसर आहे. महाराष्ट्राचे उत्पादकता (productivity)कशी वाढवता येईल शेतकऱ्यांनी काय तंत्र अवगत केले पाहिजे? हळद लागवडीनंतरचे व्यवस्थापन आणि किडी रोगांचे नियंत्रण तसेच मार्केटिंग साठी आवश्यक ग्रेड कसा मिळावा कोणत्या फायदेशीर ठरतो याविषयी तांत्रिक मार्गदर्शन केलं आहे हळद पिकाचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. जितेंद्र कदम यांनी...

Full View

Tags:    

Similar News