रिसॉर्ट चंगळ वाद आणि कृषी पर्यटनात नेमका फरक काय?
कृषी पर्यटन म्हणजे चंगळवाद आणि रिसॉर्ट संसकृती नाही...;
कृषी पर्यटनाबद्दल अजूनही लोकांच्या मनात संभ्रम आहे. कृषी पर्यटन म्हणजे चंगळवाद आणि रिसॉर्ट संसकृती नाही तर कृषी पर्यटनाची संकल्पना नेमकी काय आहे ते पहा Agri Tourism Development चे पांडुरंग तावरे यांच्याकडून...