नांदेडच्या लाल मिरचीचा देशभर डंका

Update: 2023-02-23 07:59 GMT

नांदेड जिल्ह्यातील बरबडा हे गाव मिरच्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. येथे उत्पादीत होणाऱ्या गरम लाल देगलूरी मिरचीला देशभरातील मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. काय आहे या मिरचीचे वैशिष्ट्य पहा आमचे प्रतिनिधी कुलदीप नंदूरकर यांचा विशेष रिपोर्ट…

Full View

Tags:    

Similar News