विधिमंडळात शेतकऱ्यांना वालीच नाही.

द्राक्षशेतीचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर लोकप्रतिनिधींना रोखण्याचे प्रकार होत असतील तर आता विधीमंडळात पीकनिहाय आमदार धाडण्याची वेळ आल्याचे परखड मत प्रगतीशील शेतकरी मारुती नाना चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे....

Update: 2023-06-04 11:30 GMT

महाराष्ट्रासाठी वैभव ठरलेली द्राक्षशेती सध्या अडचणीत आहे. शेजारच्या तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात सरकारं द्राक्ष उत्पादकाच्या पाठीशी उभं राहीलं असताना महाराष्ट्राच्या विधीमंडळात शेतीप्रश्नांवर चर्चा होत नाही. द्राक्षशेतीचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर लोकप्रतिनिधींना रोखण्याचे प्रकार होत असतील तर आता विधीमंडळात पीकनिहाय आमदार धाडण्याची वेळ आल्याचे परखड मत प्रगतीशील शेतकरी मारुती नाना चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे....

Full View

Tags:    

Similar News