पिकविमा कंपन्या आणि लोकप्रतिनिधींचे साटेलोटे:विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
पीकविमा कंपन्यांना काही लोकप्रतिनिधी मदत करत आहेत;
पीकविमा कंपन्यांना काही लोकप्रतिनिधी मदत करत आहेत, कृषी विभाग दाखवतंय त्यापेक्षा वेगळी परिस्थिती महसूल विभागाच्या माध्यमातून दाखवून केवळ चाळीस तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहे.धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्या व शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येणाऱ्या अडचणींबद्दल बैठक पार पडली. या बैठकीत धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली.