कापूस एकाधिकार योजनेमुळे कापसाला सोन्याचा भाव मिळायचा.? आजची स्थितीत का आली?
कसा उडाला कापूस हस्तक्षेप योजनेचा बोजवारा ? cotton analysis by vijay jawandhiya;
कापसाला पांढरं सोनं म्हटलं जातं.. एकाधिकार कापूस योजनेतून सोन्याचा भाव मिळणारा कापूस आज भावासाठी का संघर्ष करतोय.. कसा उडाला कापूस हस्तक्षेप योजनेचा बोजवारा पहा कृषी अभ्यासक नेते विजय जावंधिया यांचं विश्लेषण...