सहकार विभागाच्या या 'योजना' तुम्हाला ठाऊक आहेत का?
सहकार विभागाच्या मार्फत अनेक योजना राबवल्या जातात.. या योजना कदाचित जनमानसामध्ये ठाऊक नसतील परंतु या योजनांचं महत्त्व आणि उपयुक्तता MaxKisan चा व्यासपीठावर प्रथमच मांडली आहे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी...;
शासनाच्या योजना म्हटलं की आपल्याला कृषी विभाग(Agriculture Department) आठवतो.. समाज कल्याण (Social Welfare) आणि आदिवासी विभाग(Tribal development) ही आठवतो.. परंतु राज्यांमधील भल्या मोठ्या सहकाराला नियंत्रण करण्यासाठी उभारलेल्या सहकार विभागाच्या मार्फत अनेक योजना राबवल्या जातात.. या योजना कदाचित जनमानसामध्ये ठाऊक नसतील परंतु या योजनांचं महत्त्व आणि उपयुक्तता MaxKisan चा व्यासपीठावर प्रथमच मांडली आहे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी...