सहकारा'साठी हे केंद्राचे पाऊल महत्त्वाचे: अनिल कवडे सहकार आयुक्त
केंद्र सरकारने धोरण स्वीकारून काही सहकार कायद्यात काही बदल केले आहेत..त्यामुळे महाराष्ट्रातील सहकारांमध्ये घबराटीचे (fear) वातावरण तयार झाले होते,,;
सहकाराची उज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रात (maharashtra)देशाच्या तुलनेत सहकार अग्रेसर आहे. मध्यंतरी केंद्र सरकारने यासंदर्भात धोरण स्वीकारून काही बदल केले त्यामुळे महाराष्ट्रातील सहकारांमध्ये घबराटीचे (fear) वातावरण तयार झाले होते. ग्रामीण पातळीवरील सहकारी संस्थांचे संगणीकरण(computerization) हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असणार आहे. सहकारी संस्थांच्या पोटनियमातही बदल केंद्र सरकारने केले आहेत. त्यामुळे एकंदरीतच भविष्यातील सहकाराचे चित्र बदलणार असल्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे (Anil kawade)यांनी MaxKisan शी बोलताना सांगितले.