रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये होणाऱ्या हळद लागवडीसाठी कोकणामध्ये हळद संशोधन केंद्र करा. आंबा आणि काजू लागवडीसाठी घेतलेल्या कर्जाचा पुर्णगठन करण्यात यावे. जुन्या फळबागांचे पुनर्जीवन करण्यात यावे. इजराइलच्या धर्तीवर अतिघन (High Density) पद्धतीने फळबाग लागवड करण्यात यावी, आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला पुरेपूर निधीची पूर्तता करावी अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी विधानसभा नियम 293 अन्वये गुरुवारी (20 जुलै) रोजी विधानसभेत केली...