पंचवीस वर्षापूर्वी अभियंता होऊन शेतकऱ्यांचे पांग फेडायचे म्हणून शेतकऱ्यांसाठी सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी काढली. शेतकरी, शेतकरी संस्था,विद्यापीठांसोबत शेती आणि माहिती तंत्रज्ञान विषय घेऊन काम केलं. कुरणाच्या संकटाच्या निमित्ताने शेती क्षेत्रामध्ये नव्या संधी आणि आव्हानं तयार झाली. तंत्रज्ञानाच्या मदतीने हे शाश्वत शेती व्यवसायाला निश्चितपणे भविष्याची दिशा देऊ शकतात, असा विश्वास शिवराय टेक्नॉलॉजीचे सीईओ संजय बोरकर यांनी व्यक्त केला आहे...