अब्जावधी रुपयाची उलाढाल करणार पाडेगावचं ऊस संशोधन केंद्र
पाडेगाव ऊस संशोधन केंद्रामध्ये कोणते उसाचे वाण संशोधित केले गेले त्या वाणांचं महत्त्व काय? गुणधर्म काय ? आणि उत्पादकता काय याविषयी सखोल बातचीत केली आहे पाडेगाव संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सुरज नलावडे यांनी विजय गायकवाड यांच्याशी बोलताना..
लाख कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या साखर उद्योगाचं (sugar) प्रमुख संशोधन केंद्र असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (mpkv) अंतर्गत पाडेगाव ऊस संशोधन केंद्रामध्ये कोणते उसाचे वाण संशोधित केले गेले त्या वाणांचं महत्त्व काय? गुणधर्म काय ? आणि उत्पादकता काय याविषयी सखोल बातचीत केली आहे पाडेगाव संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सुरज नलावडे यांनी विजय गायकवाड यांच्याशी बोलताना..