भुदरगड तालुक्यात भात रोप लावणीच्या कामाला वेग
सध्या कोकण पट्यात तसेच घाटमाथ्यावरील परिसरात भात रोप लावणीच्या कामाचा जोर पडल्याने शेतकऱ्यांची या कामाच्या निमित्ताने धावपळ वाढली आहे. यावर्षी लांबलेल्या भात रोप लावणी पावसाच्या लहरीत पुर्ण करून घेण्यासाठी शेतकरी राजाची धडपड सुरू आहे.
शेती संस्कृती ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. दरवर्षी प्रमाणे आता याही वर्षी भात रोप लावणी वेळेत करून घेण्यासाठी भुदरगड तालुक्य़ात शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. यावर्षीच्या कमी पावसातही शेतकरी पाण्याचा टिचून वापर करत भात रोप लावणीची कामे करत आहेत. सध्या कोकण पट्यात तसेच घाटमाथ्यावरील परिसरात भात रोप लावणीच्या कामाचा जोर पडल्याने शेतकऱ्यांची या कामाच्या निमित्ताने धावपळ वाढली आहे. यावर्षी लांबलेल्या भात रोप लावणी पावसाच्या लहरीत पुर्ण करून घेण्यासाठी शेतकरी राजाची धडपड सुरू आहे.