वादळी वाऱ्याने होत्याचे नव्हते झाले..
मोहोळ तालुक्यातील पापारी गावातील शेतकरी राजाभाऊ शेळके यांची हार्वेस्टिंगला आलेली बाग जमीन उध्वस्त झाली असून यामध्ये या शेतकऱ्याचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे..;
सोलापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्याने तडाखा दिला असून या वाऱ्यात केळी च्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील पापारी गावातील शेतकरी राजाभाऊ शेळके यांची हार्वेस्टिंगला आलेली बाग जमीन उध्वस्त झाली असून यामध्ये या शेतकऱ्याचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे. जाणून घेवूयात शेतकऱ्यांकडून...