Goat Market चोपड्यामधे भरतोय बोकडांचा मोठा बाजार

चोपडा येथे बाजार असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बकरी बाजारात वेगवेगळे जातीचे मोठ मोठे बोकड पन्नास हजारापासून ते 75 हजारापर्यंत बोकड त विक्रीसाठी आलेले आहेत..;

Update: 2023-06-28 01:52 GMT
Goat Market  चोपड्यामधे भरतोय बोकडांचा मोठा बाजार
  • whatsapp icon

बकरी ईद( Bakri Eid) सण मुस्लिम बांधवांचा येत असल्याने बोकड खरेदीसाठी मोठी गर्दी असते. त्याचबरोबर बकरी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बोकड मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणले जात असतात. आज चोपडा येथे बाजार असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बकरी बाजारात वेगवेगळे जातीचे मोठ मोठे बोकड पन्नास हजारापासून ते 75 हजारापर्यंत बोकड चोपडा येथील बाजारात विक्रीसाठी आलेले होते. 

Full View

Tags:    

Similar News