बजाज अलायन्स कंपनीने शेतकऱ्याचे वाटोळं केलं: आमदार सुरेश धस
बजाज अलायन्स नावाची जी कंपनी आहे.. तीनं जळगाव जिल्ह्याचं वाटोळं केलं. उस्मानाबादला गेली.. उस्मानाबादचं वाटुळं केलं.. तिथून ती आमच्या बीडमध्ये आली.. बीडचं वाटोळं केलं. 2020-21 विमा आम्हाला मिळाला नाही तो मिळालाच पाहिजे"... अशी आग्रही मागणी विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस यांनी केली..;
"सभापती महोदय शेतकऱ्यांचा पिक विमा काढणारी बजाज अलायन्स नावाची जी कंपनी आहे.. तीनं जळगाव जिल्ह्याचं वाटोळं केलं. उस्मानाबादला गेली.. उस्मानाबादचं वाटुळं केलं.. तिथून ती आमच्या बीडमध्ये आली.. बीडचं वाटोळं केलं. 2020-21 विमा आम्हाला मिळाला नाही तो मिळालाच पाहिजे"... अशी आग्रही मागणी विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस यांनी नियम 260 अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेत शुक्रवारी (ता.21) केली..