`कुदरत‌' बियाण्याचा शिल्पकार

राष्ट्रपती पुरस्कार विजेते कुदरत बियाण्याचे शिल्पकार प्रकाशसिंह रघुवंशी यांची सखोल मुलाखत

Update: 2022-05-06 14:27 GMT

 महागाईच्या संकटात खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची सर्वात मोठी अडचण म्हणजे बियाण्याची उपलब्धता. वाराणशीमधीलप्रकाशसिंह रघुवंशी या शेतकऱ्यांनं देशी बियाण्याचा `कुदरत` उपाय काढला आहे. गहू, तुर, भाताची कुदरत बियाणं काय आहे? देशी बियाणं कसं तयार करायचं ? शेतीची उत्पादकता कमी होण्याची कारणं काय? वाढत्या उत्पादन खर्चाला आळा कसा घालायचा? सोप्या सेंद्रिय शेतीचं गमक काय? वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीमधे शेतकऱ्यानं शेतीमधे काय बदल करावे? या सर्व विषयांवर राष्ट्रपती पुरस्कार विजेते कुदरत बियाण्याचे शिल्पकार प्रकाशसिंह रघुवंशी यांची सखोल मुलाखत घेतली आहे मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी..प्रकाशसिंह रघुवंशी संपर्क क्रमांक: +91 95802 ४६४११

Full View

Tags:    

Similar News