शेतीमध्ये समस्यांचे (Agriculture Issue) डोंगर आहेत.. बाजारभाव (Market) हवामान आणि नैसर्गिक संकटांबरोबरच मानवनिर्मित समस्यांनी देखील शेती ग्रासली आहे. कल्पना करा तुम्ही शेती फुलवली आहे परंतु त्या शेतातून तुमचा शेतमाल मार्केटमध्ये ( Market) न्यायला रस्ताच नाही अशा परिस्थितीमध्ये काय कराल? महसूल ( Revenue) कायदा काय सांगतो? कोणाला अर्ज करायचा? अर्ज कसा करायचा? अपील कुठे करायचं? तुमच्या क्षेत्रात त्याच्या समस्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर समजून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.. MaxKisan चे संपादक विजय गायकवाड यांच्यासोबत..