बाजार समित्या की घोडेबाजार?
राज्यातील २८१ बाजार समित्यांच्या (APMC)संचालक मंडळाची मुदत संपल्याने येथे निवडणूक लागली आहे. मात्र १५ बाजार समित्यांकडे निधी नसल्याने तेथे निवडणूक लागू शकली नाही...;
राज्यातील २८१ बाजार समित्यांच्या (APMC)संचालक मंडळाची मुदत संपल्याने येथे निवडणूक लागली आहे. मात्र १५ बाजार समित्यांकडे निधी नसल्याने तेथे निवडणूक लागू शकली नाही, तर दोन बाजार समितीचे विभाजन झाल्यामुळे त्या निवडणुकीत अपात्र ठरल्या आहेत. बदललेला कायदा आणि बाजार समितीचे राजकारण यावर थेट विश्लेषण केलं आहे विजय गायकवाड यांनी..