APMC बाजार समित्या शेतकऱ्यांचे कत्तलखाने झाले..
शेतकरी हितासाठी उभारलेल्या बाजार समित्या शेतकऱ्यांच्याच शोषणाचे केंद्र बनली आहेत;
शेतकरी हितासाठी उभारलेल्या बाजार समित्या शेतकऱ्यांच्याच शोषणाचे केंद्र बनली आहेत. या व्यवस्थेचे लागेबांधे राजकारणापर्यंत आहेत. मी ही व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. शेतकरी लुटीचे कायम ठेवण्यासाठीच ही व्यवस्था उभारण्यात आल्याचा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला...