कुलरचा बाजार झाला 'कुल'

अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेतकऱ्यांना फटका बसला असला तरी कुलर उत्पादकांचा मात्र धंदा बसल्याचे चित्र आहे;

Update: 2023-05-18 03:29 GMT

 थंडा थंडा कुल करणारा ग्रामीण महाराष्ट्रातील कुलरचा धंदा वातावरण बदलाच्या संकटामुळे 'कुल' झाल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेतकऱ्यांना फटका बसला असला तरी कुलर उत्पादकांचा मात्र धंदा बसल्याचे चित्र आहे पहा मॅक्स किसान चा एक स्पेशल रिपोर्ट...

Full View

Tags:    

Similar News