कृषी उद्योगात स्टार्टअपचं वारं भाग 5
केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजना आणि शेती आधारीत उद्योगावरील संधी...;
सर्वात वेगानं वाढणाऱ्या कृषी प्रक्रीया उद्योगामधे आता स्टार्टअपचं वारं वाहू लागलं आहे. केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजना आणि शेती आधारीत उद्योगावरील संधींवर तेज इंडस्टीचे तेजोमय घाडगे यांचे पाचव्या भागातील विश्लेषण..