आठ कृषी केंद्रांची तपासणी; पाऊस झाल्यासच पेरणी करावी - रविंद्र माने

मुबलक म्हणजे ७५ ते १०० एम एम पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक रविंद्र माने यांनी केले आहे.;

Update: 2023-06-16 09:22 GMT


उस्मानाबाद( धाराशिव) जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राकडून बोगस बियाणे, खते विक्री होऊन नये म्हणुन ८ भरारी पथकाद्वारे १०० टक्के कृषी सेवा केंद्र तपासणी सुरू आहे. १० कृषीसेवा केंद्रावर कार्यवाही केली आहे. तर काहींची सुनावणी सुरू आहे. शेतकऱ्यांना संशय आल्यास सतर्क राहून कृषी विभागाशी संपर्क करावा व मुबलक म्हणजे ७५ ते १०० एम एम पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक रविंद्र माने यांनी केले आहे.Full View


Tags:    

Similar News