अलीकडच्या काळात शेती (agriculture)ही बेभरवशाची मानली जाते. त्यात शेतीमालाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. परंतु शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग देखील करताना दिसत आहे. असाच प्रयोग सोलापूर (solapur)जिल्ह्यातील शेतकऱ्याने केला असून त्याने आतापर्यंत पाच लाख रुपयांची गुलछडी विकली आहे. त्याचे उत्पन्न वाढण्यामागचे काय कारण आहे. जाणून घेवूयात शेतकरी भारत शिंदे (bharat shinde) यांच्याकडून..