लिंबू विक्रीतून शेतकरी वर्षाला कमावतो 8 लाख रुपये
लिंबू लागवडीतून शेतकरी आपली उन्नती कशी साधू शकतो. जाणून घेवूयात शेतकरी अमोघसिध्द कुंभार यांच्याकडून..;
उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली की बाजारात लिंबूला मागणी वाढते. त्यामुळे त्याची भाव वाढ देखील पहायला मिळते. सोलापूर जिल्ह्यातील मुंदृप येथील शेतकऱ्याकडे त्यांच्या अजोबापासून लिंबुची बाग असून त्यांना त्या शेतीतून वर्षाकाठी आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. लिंबू लागवडीतून शेतकरी आपली उन्नती कशी साधू शकतो. जाणून घेवूयात शेतकरी अमोघसिध्द कुंभार यांच्याकडून..