शेतकऱ्याने फुलवली अनोख्या फुलांची शेती
पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकरी व्यवसायिक शेतीकडे वळू लागला आहे. त्यामुळेच शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करू लागला आहे. सोलापूर जिल्ह्यातील यावली गावातील शेतकरी भाऊ दळवी यांनी अनोखी शेती फुलवली आहे. या शेतकऱ्याबरोबर बातचीत केली आहे,आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..;
पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकरी व्यवसायिक शेतीकडे वळू लागला आहे. त्यामुळेच शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करू लागला आहे. सोलापूर जिल्ह्यातील यावली गावातील शेतकरी भाऊ दळवी यांनी अनोखी शेती फुलवली आहे. या शेतकऱ्याबरोबर बातचीत केली आहे,आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..