भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रतीसरकारच्या स्वप्नातील शेतकरी कामगारांचे प्रजा राज्य काय होते? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रतीसरकारच्या नेत्यांचे खून कुणी दडपले ? कशी होती प्रतिसरकारची कार्यप्रणाली? जाणून घेण्यासाठी नक्की पहा प्रतीसरकारचे अभ्यासक जेष्ठ विचारवंत डॉ भारत पाटणकर यांचा हा व्हिडीओ....आज क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करत आम्ही हा व्हिडिओ पुन्हा प्रसारित करत आहोत